Skip to content
This repository has been archived by the owner on Apr 18, 2023. It is now read-only.

Latest commit

 

History

History
111 lines (68 loc) · 13.9 KB

README.mr.md

File metadata and controls

111 lines (68 loc) · 13.9 KB

GitHub पदवीदान-2022

2022-github-graduation-social-card-1

या रिपोजीटरी मध्ये GitHub Graduation-2022 साठीचे वार्षिक पुस्तक आहे. या रिपोजीटरी ला पुल रिक्वेस्ट जारी करून, तुम्ही 2022 च्या GitHub क्लासमध्ये जोडण्याची विनंती करू शकता.

27 मे पर्यंत रिपॉजिटरीमध्ये यशस्वीरित्या विलीन झालेले पहिले 7,500 पुल रिक्वेस्ट जारी करणाऱ्यांना कस्टम ट्रेडिंग कार्ड, स्टिकर्स आणि पोस्टाने पाठवण्यात येईल.

गोपनीयतेबाबत सूचना 👀

या रिपॉजिटरीमध्ये तुम्ही दिलेली सर्व माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल हे लक्षात असू द्या.

  • तुम्हाला तुमचे पूर्ण नाव उघड करण्यास सोयीस्कर वाटत नसल्यास, तुम्ही त्याऐवजी संक्षिप्त नाव किंवा टोपणनाव लिहू शकता.

कोण अर्ज करू शकतो 📝

We invite any student who has graduated, or plans to graduate, in 2022 to apply to the yearbook. This includes bootcamps, code camps, high school graduates, Master's graduates, Ph. D. Graduates, etc.

The eligibility criteria are -

2022 मध्ये पदवीधर झालेल्या किंवा पदवीधर होणार असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही वार्षिक पुस्तकात अर्ज करण्यासाठी आमंत्रित करतो. यामध्ये बूटकॅम्प, कोड कॅम्प, हायस्कूल पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, पीएच. डी. पदवीधर इ. समाविष्ट आहेत.

पात्रतेसाठी निकष खालीलप्रमाणे आहेत -

  1. तुमची GitHub Student Developer Pack विद्यार्थी म्हणून समाविष्ट आहात. अद्याप पॅकचा भाग नाहीत? येथे अर्ज करा.
  2. तुम्ही याआधी कोणत्याही GitHub ग्रॅज्युएशन इव्हेंटमध्ये भाग घेतला नाही.
  3. तुम्ही 2022 मध्ये पदवीधर व्हाल.

2022 च्या वर्गात कसे सामील व्हावे

ग्रॅज्युएशनमध्ये सामील होण्यासाठी आणि मेलमध्ये तुमचे कस्टम ट्रेडिंग कार्ड आणि स्टिकर्स प्राप्त करण्यासाठी खालीलप्रमाणे दोन स्टेप्स आहेत.

  1. शिपिंग फॉर्म नक्की भरा ⚠️ तुमची पुल रिक्वेस्ट (PR) तयार करण्यापूर्वी फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे आणि इव्हेंटमध्ये सहभागाची हमी देत ​​नाही. तुमचा PR रिपॉजिटरीमध्ये यशस्वीरित्या विलीन होणे आवश्यक आहे आणि केवळ पहिल्या 7,500 विलीन झालेल्या PR ला पोस्टाने कार्ड प्राप्त होतील.
  2. इयरबुकमध्ये सामील होण्यासाठी आणि ग्रॅज्युएशन इव्हेंटमध्ये हायलाइट होण्यासाठी तुमच्या प्रोफाइल माहितीसह पुल रिक्वेस्ट सबमिट करा.

1. शिपिंग फॉर्म भरा.

स्वॅग शिपमेंट फॉर्म वर सबमिट केलेली माहिती फक्त पदवीसाठी ट्रेडिंग कार्ड पाठवण्यासाठी वापरली जाते. फॉर्म सबमिट केल्याने तुम्हाला मेलमध्ये काहीही मिळेल याची हमी मिळत नाही. GitHub Yearbook मध्ये त्यांची पुल रिक्वेस्ट विलीन करणार्‍या केवळ पहिल्या 7,500 पदवीधरांना शिपमेंट मिळेल.

2. Add yourself to Yearbook 🏫

Replace <YOUR-USERNAME> with your GitHub username in this guide. Please note that the <YOUR-USERNAME> here is Case Sensitive. For Example, if your username is MonaTheOctocat, using anything other than it like monatheoctocat or monaTheoctocat will throw an error while submitting the Pull Request, make sure you're using the exact same case as your username in both the folder name and file name.

२. स्वतःला इयरबुकमध्ये जोडा 🏫

या टेंपलेट मध्ये <YOUR-USERNAME> ला तुमच्या GitHub युजरनेम ने बदला. कृपया लक्षात घ्या की येथे <YOUR-USERNAME> हे केस सेन्सिटिव्ह आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे युजरनेम MonaTheOctocat असेल, तर monatheoctocat किंवा monaTheoctocat सारखे इतर काहीही वापरल्याने पुल रिक्वेस्ट सबमिट करताना अडचणी येतील, तुम्ही दोन्हीमध्ये तुमच्या युजरनेम प्रमाणेच तंतोतंत वापरत असल्याची खात्री करा. फोल्डरचे नाव आणि फाइलचे नाव सुद्धा.

एक, फोल्डर तयार करा _data/YOUR-USERNAME/

या रेपॉजिटरीला फोर्क करा, _data फोल्डरमध्ये एक नवीन फोल्डर तयार करा आणि त्याला तुमच्या युजरनेम द्या. ते यासारखे काहीतरी दिसले पाहिजे _data/<YOUR-USERNAME>/. उदा.

_data/MonaTheOctocat/

दोन, तुमची स्वतःची माहिती जोडा

<YOUR-USERNAME>.md या नावसारकी तुमच्या फोल्डरमध्ये मार्कडाउन फाइल तयार करा. उदा.

_data/MonaTheOctocat/MonaTheOctocat.md

तुमच्या फाइलमध्ये पुढील टेम्पलेट कॉपी करा, नमूना माहिती हटवा आणि तुमची स्वतःची माहिती भरा.

---
name: FULLNAME-OR-NICKNAME # No longer than 28 characters
institution: INSTITUTION-NAME 🚩 # no longer than 58 characters
quote: YOUR-SENIOR-QUOTE # no longer than 100 characters, avoid using quotes(") to guarantee the format remains the same.
github_user: YOUR-GITHUB-USERNAME
---

वरील टेम्पलेटमध्ये special characters वापरू नका.

तीन, तुमची पुल रिक्वेस्ट सबमिट करा

पूल रिक्वेस्ट टेंपलेट मधली चेकलिस्ट एकदा नीट पहा, त्याशिवाय तुमचे सबमिशन वैध असल्याची नोंद होणार नाही. GitHub Education टीम तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल, सर्व काही बरोबर असल्यास तुमचे सबमिशन मंजूर करेल आणि विलीन करेल. अन्यथा, पुल रिक्वेस्ट टिप्पणी विभागात विनंती केलेल्या बदलांबद्दल तुम्हाला सूचित केले जाईल.

तुमची पुल रिक्वेस्ट सबमिट करण्यात अडचणी येत आहेत? GitHub Community मध्ये मदत मिळेल!

पदवीदान स्टोरी 2022 👩‍🏫👨‍🏫 (ऐच्छिक)

गिटहब ग्रॅज्युएशनमध्ये सहभागी होण्याचे अधिक मार्ग आणि आमच्या सामाजिक खात्यावर वैशिष्ट्यीकृत होण्याची शक्यता शोधत आहात?

तुमच्या शैक्षणिक वर्षात तुम्ही मिळवलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि GitHub ने तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात तुम्हाला कशी मदत केली याबद्दल आम्हाला ऐकायचे आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करण्‍यासाठी किंवा संदेश लिहिण्‍यासाठी थोडा वेळ द्या आणि तुमची स्टोरी आम्‍हाला, तुमचे शिक्षक आणि तुमच्‍या वर्गमित्रांसह शेअर करा.

कसे सहभागी व्हावे

तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि तुम्ही आमच्या समुदायाचा एक भाग म्हणून आल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत 💖 लक्षात ठेवा: तुमची स्टोरी सबमिट करण्यासाठी तुमच्याकडे 30 मे पर्यंतच वेळ आहे!

स्वॅग वर एक टीप 🛍

पहिल्या 7,500 यशस्वीरित्या विलीन झालेल्या PR ला त्यांच्या GitHub स्थितीसह कस्टम होलोग्राफिक डेव्हलपर ट्रेडिंग कार्ड मेलमध्ये मिळेल.

याचा अर्थ काय? ट्रेडिंग कार्ड तयार करण्यासाठी आम्ही तुमची सार्वजनिक GitHub प्रोफाइल माहिती वापरू. तुमचे ट्रेडिंग कार्ड तुम्हाला उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते याची खात्री करण्यासाठी, कृपया तुमचे GitHub प्रोफाइल चित्र आणि बायो अद्ययावत असल्याची खात्री करा आणि तुम्हाला कार्डवर काय दाखवायचे आहे.

पदवीदान दिवस 🎓

लाईव्हस्ट्रीम बघायला विसरू नका!

GitHub पदवीदान बद्दल प्रश्न? GitHub Community Discussions मध्ये विचारा.